GREEN TEA

Green tea is more than just green liquid. Many of the bioactive compounds in the tea leaves do make it into the final drink, which contains large amounts of important nutrients.
Book Tea

ADRAK SPECIAL TEA

Ginger contains anti-inflammatory properties that make it an ideal home remedy for muscle and joint problems. In addition to drinking ginger tea, you can also use it to soak inflamed joints.
Book Tea

Gavati Special

Lemongrass Tea is nature’s formula for taming high blood pressure. It is rich in potassium which increases the production of urine in our body, which in turn stimulates blood circulation and lowers blood pressure.
Book Tea

How it Works

Do it in just 4 simple steps. A Consumer’s Order Tea online .

images

1. Enter Your Address

Enter Your Address deatails

images

2. Select a Tea

Browse tea delivery and takeout tea type, read reviews, and enjoy coupons and discounts.

images

3. Call on tea

View the tea, choose delicious items you like and place your order online.

images

4. Enjoy

Your favourite tea, delivered fast to your door.

Start of a day with some fresh food and energizing Te a🍵 at CallTea.

images
Shivaji Gatkal
Director - Dhrumi Technologies

Really loved the concept of the chai the way they have done the branding and maintaining the same standards all over.

images
Vinod Sanyasi
Director - Assent Technologies

कॉल-टी ने दिली जगण्याला नवी उभारी

परिस्तिथीने नडलेल्या युवकाची संघर्ष गाथा

image

फोन करा,गरमागरम चहा हजर

प्रत्येकात काही ना काही कला असते. थोड्या अधिक कल्पकतेने याच कलेचे रुपांतर उत्तम व्यवसायात होऊ शकते. शहरातील एका तरुण ऑनलाईन गरमागरम चहा विकण्याची उद्योग संधी शोधून हे दाखवून दिले आहे. त्याला स्वतःला चहाची भयंकर आवड आणि तो उत्तम बनवताही येतो. तेच भांडवल समजून त्याने फोनवर मागेल त्याला अन् मागेल तिथे चहा देण्याचा उद्योग सुरु केला. रोज किमान १ हजार कप चहा तो शहरभरात पोहोचवतो.आता तर अगदी वेबसाईटवरही लोक त्यांच्या या चहाची बुकिंग करतात. शहरभरात त्यांच्या या चहाची चव चाखली जात असल्याचा त्याचा दावा आहे....
Read More
image

औरंगाबादमधील सुनिल वाघ यांनी टी ऑन कॉल

ऑनलाइन खरेदींच्या वेडाने आजकाल सगळया दुनियेला भुरळ घातलीय रेडीमेड क्लोथस,ज्वेलरी,हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स,वेगवेगळ्या एक्सेसरीज अस आणखीही बरेच काही आपण ऑनलाईन खरेदी करतो. अगदी खाद्यपदार्थसुद्धा पिझ्झासारखे खाद्यपदार्थ तर एका कॉलवर १० मिनिटांत आपल्यासमोर हजर होतात मात्र,चहा एका कॉलवर किंवा ऑनलीन मिळाल्याचे कधी ऐकले आहे का? औरंगाबादमधील सुनिल वाघ यांनी टी ऑन कॉल हा ऑनलाईन चहाचा प्रयोग सुरु केला आहे याविषयी....
Read More
image

कॉल-टी ने दिली जगण्याला नवी उभारी

कोणाच्या जीवनाला कधी कलाटणी मिळेल? याचा नेम नाही. कोणी संकटाचा बाऊ करतो. तर कोणी त्याच संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वताःसह इतरांच्या जगण्याला नवा अर्थ मिळवून देतो. दाही दिशा संकटे ओढावलेले असताना यातून मोठया शिताफीने आणि निश्च्यापुर्वक व तितक्याच धीराने मार्ग काढणे मोठे जिकरीचे होयुन बसते. मात्र ...
Read More
image

चहाच्या टपरीवरील गर्दी पाहून त्याच्या मनात विचार आला

चहाच्या टपरीवरील गर्दी पाहून त्याच्या मनात विचार आला,की आपणही चहाचे दुकान सुरु करू.शिक्षक आणि मार्केटिंग काम केलेले असल्याने मन मानत नव्हते. रस्त्यावर चहा विकताना आपल्याला कुणी पहिले तर.. या भावनेनेच त्याच्या मनात विचारांचा काहूर माजला होता.
Read More
image

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते, ते सुनिल वाघ यांनी खंर एका खासगी कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर, दुसऱ्या नोकरीच्या शोधात फिरत असताना सहज रस्त्यावरच्या टपरीवर नजर गेली.तिथे चहा पिण्यासाठी जमलेल्या गर्दीने लक्ष वेधले तर हाच व्यवसाय आपण सुरु केला तर.. हा विचार मनात आला टपरीवर उभे राहून चहा विकावा लागेल, ही कल्पना मात्र मन स्वीकारत नव्हते कारण, आजपर्यंत आपण एक शिक्षक म्हणून काम केले होते.त्या प्रतीमेला धक्का बसू नये अशी इच्छा होती मग एक भन्नाट कल्पना सुचली. चहाची ऑर्डर घेऊन चहा पोहोच करणे. एका कॉलवर चहा विकायचा त्यासाठी एक पॉश सिस्टम डेव्हलप करायची आणि चहा विकायचा हे ठरले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
Read More