Life Style
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते, ते सुनिल वाघ यांनी खंर एका खासगी कंपनीतील
नोकरी सोडल्यानंतर, दुसऱ्या नोकरीच्या शोधात फिरत असताना सहज रस्त्यावरच्या टपरीवर नजर गेली.तिथे चहा पिण्यासाठी जमलेल्या गर्दीने लक्ष वेधले तर हाच व्यवसाय आपण सुरु केला तर.. हा विचार मनात आला टपरीवर उभे राहून चहा विकावा लागेल, ही कल्पना मात्र मन स्वीकारत नव्हते कारण, आजपर्यंत आपण एक शिक्षक म्हणून काम केले होते.त्या प्रतीमेला धक्का बसू नये अशी इच्छा होती मग एक भन्नाट कल्पना सुचली. चहाची ऑर्डर घेऊन चहा पोहोच करणे. एका कॉलवर चहा विकायचा त्यासाठी एक पॉश सिस्टम डेव्हलप करायची आणि चहा विकायचा हे ठरले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
Read More